भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा अध्यक्ष मा. श्री
शशिकांत कांबळे साहेब आदेशाने कल्याण मंडळ अध्यक्ष,
कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष परिवहन
सदस्य कोकण सुपुत्र मा.श्री संजय बाबुराव मोरे यांच्या
प्रयत्नाने covid 19 च्या पार्श्वभूमीवर lockdown च्या
परिस्थितीत ज्या नागरिकांना शिधा मिळाला नाही अशा
नांदिवली येथील रहिवाशांना अन्नधान्य वाटप केले त्यात
तांदूळ, गहू , डाळ, तेल, मीठ, कांदे, बटाटे, लसूण
देण्यात आले त्या प्रसंगी स्थानिक रहिवाश्यांनी भारतीय
जनता पार्टीचे आभार मानले यात विशेष सहकार्य ओमकार
मोटार ट्रेनिंग स्कूल चे संचालक मा श्री.सचिन सावंत
यांचे आहे.